शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ट्रान्सपोर्टनगरमधील बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 20:13 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेन्ट ऑथोरिटी (एनएमआरडीए) यांना माँ उमिया सोसायटीच्या जमिनीवरील ट्रान्सपोर्टनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी चार आठवडे वेळ वाढवून दिला.

ठळक मुद्देहायकोर्ट : ‘एनएमआरडीए’ने केला होता अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेन्ट ऑथोरिटी (एनएमआरडीए) यांना माँ उमिया सोसायटीच्या जमिनीवरील ट्रान्सपोर्टनगर येथील अनधिकृत बांधकामांवर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी चार आठवडे वेळ वाढवून दिला. तसेच, त्यानंतर पुन्हा वेळ वाढविण्याची गरज भासल्यास नवीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली.प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांची यासंदर्भातील जनहित याचिका निकाली काढताना ट्रान्सपोर्टनगरमधील अनधिकृत बांधकामांवर आठ आठवड्यांत कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर ‘एनएमआरडीए’ने महाराष्ट्र रिजनल अ‍ॅण्ड टाऊन प्लॅनिंग अ‍ॅक्टमधील कलम ५३ अंतर्गत १०५ बांधकामांना नोटीस बजावली. दरम्यान, लॉकडाऊन लागू झाल्यामुळे आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे ‘एनएमआरडीए’ला पुढील कारवाई करता आली नाही. करिता, त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल करून कारवाईसाठी वेळ वाढवून देण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर