शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विस्तार अधिकाऱ्याचा कोविडमुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 00:26 IST

नागपूर जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समिती सावनेरमध्ये कार्यरत तरुण विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारादरम्यान दुदैर्वी मृत्यू झाला.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर :  नागपूर जिल्हा परिषदे अंतर्गत पंचायत समिती सावनेरमध्ये कार्यरत तरुण विस्तार अधिकारी (पंचायत) यांचा कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे उपचारादरम्यान दुदैर्वी मृत्यू झाला.  या मृत्यूमुळे जिल्हा परिषदेत शोककळा पसरली आहे. जिल्हा परिषदेचे अनेक कर्मचारी कोरोना विषाणूने बाधित झालेले आहेत, एका शिक्षिके पाठोपाठ विस्तार अधिकाऱ्याचा मृत्यु झाल्यामुळे जिल्हा परिषद वतुर्ळात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्यासह मुख्यालयात ३० च्या वर अधिकारी / कर्मचारी बाधित झाले असल्याने जिल्हा परिषदेत ३० आॅगस्टपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता.  सर्वात जास्त आघाडीवर काम करीत असलेले आरोग्य विभागातील कर्मचारी बाधित झाले आहे. अनेक विभागाने कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करण्यासाठी आळीपाळीने बोलाविण्याचे आदेश काढले आहेत. सध्या जिल्हा परिषदेत अभ्यागतांना प्रवेश बंदी आहे. जिल्हा परिषदेच्या बैठका देखील व्हिडिओ कॉन्फरसिंगने घेण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत.

आरपीएफमधील चौघांना कोरोनाची लागण

आरपीएफ आयुक्त कार्यालयातील तीन आणि नागपूर आरपीएफ ठाण्यातील एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पॉझिटिव्ह आलेल्या चारही जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्या ३२ जणांची चाचणी करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलाच्या २४ जवानांना यापूर्वी कोरोनाची लागण झाली होती. परंतु उपचारानंतर ते सर्वजण बरे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी विभागीय सुरक्षा आयुक्त कार्यालयातील एक अधिकारी, एक प्रशासकीय कर्मचारी आणि एक जवान कोरोना पॉझिटिव्ह निघाला. तर नागपूर आरपीएफ ठाण्यातील एका उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

टॅग्स :Deathमृत्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या