शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

मौदा तालुक्यातील कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, सहा गंभीर जखमी

By जितेंद्र ढवळे | Updated: August 6, 2024 13:24 IST

Nagpur : स्फोट नेमका कशाचा व का झाला अद्याप अस्पष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : झुल्लर (ता. मौदा, जिल्हा नागपूर) शिवारातील श्री. जी. ब्लॉक या सिमेंट विटा तयार करणाऱ्या कंपनीत मंगळवारी (दि. ६) सकाळी स्फोट झाला. यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला तर सहा कामगार गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.

नंदकिशोर करंडे (४०) असे मृत कामगाराचे नाव आहे. नंदकिशोर हा कंपनीत आठ वर्षांपासून क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. मंगळवारी सकाळी कंपनीत विटा तयार करण्याचे काम सुरू होते. अचानक स्फोट झाला आणि कामगार घाबरले. या स्फोटात नंदकिशोरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य सहा कामगार गंभीर जखमी झाले. त्यांची नावे कळू शकली नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व जखमी कामगारांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेले. प्रथमोपचारानंतर त्यांना नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. हा स्फोट नेमका कशाचा व का झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनच्या कॉम्प्रेसरचा हा स्फोट असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूरAccidentअपघात