शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जि. प.साठी चार तर पं. स.साठी तीन लाख खर्चमर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 22:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांना प्रचारात करण्यात येणारा खर्चाची मर्यादा आखून दिली आहे. जिल्हा परिषदेसाठी ४ लाख तर पंचायत समितीसाठी ३ लाख रुपये खर्च मर्यादा ठेवली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य निवडणूक आयोगाने प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांना प्रचारात करण्यात येणारा खर्चाची मर्यादा आखून दिली आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत रिंंगणात असलेल्या उमेदवारालासुद्धा एका मर्यादेत खर्च करायचा आहे. आयोगाने जिल्हा परिषदेसाठी ४ लाख तर पंचायत समितीसाठी ३ लाख रुपये खर्च मर्यादा ठेवली आहे.राज्यात नागपूरसह अकोला, वाशिम, धुळे, नंदूरबार येथेसुद्धा जि.प. व पं.स.च्या निवडणुका होत आहेत. नागपूर जिल्हा परिषदेची मुदत २०१७ मध्येच संपली होती. परंतु आरक्षणाचा वाद न्यायालयात गेल्याने सरकारने नागपूर जिल्हा परिषदेला मुदतवाढ दिली. हीच परिस्थती इतर पाचही जिल्हा परिषदांची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या निवडणुका होत आहेत. ७ जानेवारीला मतदान होणार असून ८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या ५८ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. निवडणुकीत ३५० च्या जवळपास उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत उमेदवारांना ४ लाखापर्यंतची रक्कम खर्च करता येणार आहे. गेल्यावेळी ही मर्यादा ३ लाख होती. यंदा त्यात एक लाखांची वाढ करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीकरता ही मर्यादा तीन लाख आहे. मागील वेळी ही मर्यादा २ लाख होती. खर्चाचा सर्व तपशील आयोगाला द्यावा लागणार आहे. मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्यास आणि संबंधित उमेदवार विजयी झाल्यास त्याचे सदस्यत्त्व रद्द होवू शकते. तर इतर उमेदवारांच्या निवडणुकीवर बंदी घातल्या जावू शकते. विशेष म्हणजे लोकसभेसाठी ही मर्यादा ७० लाख तर विधानसभेकरता २८ लाख रुपये आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक