शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
5
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
6
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
8
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
9
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
10
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
11
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
12
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
13
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
14
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
15
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
16
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
17
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
18
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
19
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
20
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले

बदल्यांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ

By admin | Updated: June 10, 2014 01:05 IST

विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली आहे. उर्वरित बदल्यांच्या प्रक्रियेला

जिल्हा परिषद : कर्मचार्‍यांच्या बदल्यांवरील बंदी उठविलीनागपूर : विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांना देण्यात आलेली स्थगिती  उठविण्यात आली आहे. उर्वरित  बदल्यांच्या प्रक्रियेला २१ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासन निर्देशानुसार जि.प. कर्मचार्‍यांच्या  जिल्हास्तरावर १७ ते २४ मे दरम्यान समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार १७ मे पासून जि.प.च्या  आबासाहेब खेडकर सभागृहात ही प्रक्रिया राबविण्यात आली होती. यात महिला व बालकल्याण, कृषी, बांधकाम, सामान्य प्रशासन, आरोग्य व  पंचायत विभागातील कर्मचार्‍यांचे समुपदेशन घेण्यात आले. २१ मे रोजी शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील आचारसंहिता लागल्याने २२ मे पासून बदल्यांच्या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. राज्यातील  शिक्षक व पदवीधर मतदार संघातील निवडणुकीमुळे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांचे मार्गदर्शन प्राप्त होईपर्यंत  जि.प. कर्मचार्‍यांच्या बदल्यांना स्थगिती  देण्यात आली होती. त्यामुळे जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा, लघुसिंचन व चतुर्थo्रेणी कर्मचार्‍यांची बदल्यांची प्रक्रिया थाबंविण्यात आली होती. आता  या विभागातील समुपदेशन प्रक्रि या २१ रोजी राबविण्यात येणार आहे. ज्या कर्मचार्‍यांचे बदल्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. अशा  कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित करण्यात येणार आहे.