शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी सादर केले अभियांत्रिकीचे उत्कृष्ट मॉडेल

By admin | Updated: February 27, 2015 02:13 IST

लोकमत युवा नेक्स्टच्या सहकार्याने प्रियदर्शनी जे.एल. कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग, न्यू नंदनवनमध्ये ‘स्पिटजी २०१५’चे आयोजन करण्यात आले.

नागपूर : लोकमत युवा नेक्स्टच्या सहकार्याने प्रियदर्शनी जे.एल. कॉलेज आॅफ इंजिनीअरिंग, न्यू नंदनवनमध्ये ‘स्पिटजी २०१५’चे आयोजन करण्यात आले. यात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले मॉडेल लक्षवेधी ठरले आहेत. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मॉडेल आणि प्रोजेक्टच्या या भव्य स्पर्धेत राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ११०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांनी सिव्हिल, इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन्स, आयटी, मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी कौशल्य आणि अभियांत्रिकीच्या सिद्धांतावर एकापेक्षा एक उत्कृष्ट असे २२० मॉडेल सादर केले आहेत. ज्यात इमारत निर्मिती, कृषी, रस्ते आणि पुलांच्या (ब्रीज) मॉडेलचा समावेश आहे. दिवसभरात विद्यार्थ्यांनी आपल्या मॉडेलचे सादरीकरण केले. संबंधित विषयाच्या तज्ज्ञांनी मॉडेल तसेच प्रोजेक्टची पाहणी करून पुरस्कारासाठी निवड केली. सायंकाळी एका कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट मॉडेल आणि प्रोजेक्ट सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जे.एल. कॉलेज आॅफ इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. ए.एम. शेंडे, तर प्रमुख अतिथी म्हणून व्हीएनआयटीचे डॉ. एस.बी. वाकरे, प्रो. एम.जी.पठाण आणि प्रो. एम.डी. पिदुरकर उपस्थित होते. परीक्षकांची जबाबदारी डॉ. एस.पी. राऊत, चेतन पवार, एच.एस. बालपांडे, राजवर्धन सिंह, प्रो. व्ही.पी. बालपांडे. प्रो. यू.एच. मांडेकर आणि प्रो. जी.एच. दहोले यांनी सांभाळली. (प्रतिनिधी)