शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मोर्चात सहभागी न झाल्याने जातीय अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 20:59 IST

मोर्चात सहभागी होण्यास नकार दिल्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर जातीय अत्याचार करण्यात आला. ही घटना गत वर्षी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्मल नगरीत घडली होती. पोलिसांनी घटनेची त्वरित दखल न घेतल्याने पीडित व्यक्तीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून पोलिसांना नऊ जणांविरुद्ध जातीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा लागला.

ठळक मुद्देनागपुरात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोर्चात सहभागी होण्यास नकार दिल्याने एका अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर जातीय अत्याचार करण्यात आला. ही घटना गत वर्षी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत निर्मल नगरीत घडली होती. पोलिसांनी घटनेची त्वरित दखल न घेतल्याने पीडित व्यक्तीने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात फौजदारी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून पोलिसांना नऊ जणांविरुद्ध जातीय अत्याचाराचा गुन्हा दाखल करावा लागला.प्रकरण असे की, पीडित व्यक्ती प्रफुल्ल मनोहर शेंडे हे निर्मल नगरीच्या बिल्डिंग क्रमांक २, फ्लॅट क्रमांक ३ ए मध्ये राहतात.या प्रकरणातील गाळेधारक आरोपींचा बिल्डरसोबत वाद होता. त्यामुळे त्यांनी बिल्डरविरुद्ध मोर्चाचे आयोजन केले होते. आरोपींनी शेंडे यांना मोर्चात सहभागी होण्यास म्हटले होते. परंतु शेंडे यांनी मोर्चात सहभागी होण्यास नकार दिला होता. परिणामी चिडून आरोपींनी ९ ते ११ नोव्हेंबर २०१७ दरम्यान वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली. याशिवाय इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे हीन भावनेने संबोधून जातीवाचक शिवीगाळ केली.नंदनवन पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशान्वये अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर)(एस)(यू)(व्ही) आणि (झेडसी) कलमान्वये आरोपी अरुण भुरे, दिनेश खंडेलवाल, अजय मालवीय, रमेश बाजीराव, गोपाल शर्मा, अजय गोयंका, प्रकाश भोंगाळे, संजय बुरडे आणि जगदीश डोंगरवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक सोनाली वगारे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAtrocity Actअॅट्रॉसिटी कायदा