शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीचे ‘ऑप्शन फार्म’ आजपासून, तर एमबीएचे उद्यापासून

By आनंद डेकाटे | Updated: August 8, 2024 16:41 IST

Nagpur : पुढील महिन्यापर्यंत सुरू राहतील प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाच्या दोन फेऱ्या ऑगस्टमध्ये होत होत्या, मात्र यावेळी ही प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सीईटी सेलने पहिल्या वर्षासाठी कॅप राउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार ९ ते ११ ऑगस्टपर्यंत ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. तसेच एमबीएच्या प्रवेशासाठी कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म १० ऑगस्टपासून सुरू होतील.

जागांचे पहिले वाटप १३ ऑगस्टला होणार आहे. तर १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या फेरीत जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या फेरीची प्रक्रिया २० ऑगस्टनंतर सुरू होईल. म्हणजे तिसरी फेरी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल.

अभियांत्रिकीसोबतच एमबीए प्रवेशासाठी पहिल्या कॅप फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे १० ऑगस्टपासून सुरू होईल. ही प्रक्रिया १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. तर जागांचे वाटप १५ तारखेला होणार आहे. १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावे लागेल.

त्याचप्रमाणे एमसीएचे ऑप्शन फॉर्म ९ पासून भरले जातील. प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्हाला १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. एमटेकसाठी ऑप्शन फॉर्म ८ ऑगस्टपासून भरले जातील. १२ ऑगस्ट रोजी पहिले वाटप होईल. त्याचबरोबर १३ ऑगस्टपासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांनाही विलंब होणार आहे. यावेळी परीक्षांचे नियोजन करण्यात विद्यापीठ प्रशासनाची दमछाक होत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणnagpurनागपूर