शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

नवीन औद्योगिक धोरणात सेवा उद्योगाला प्रोत्साहन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 23:41 IST

चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनने (कोसिया) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना राज्य शासनातर्फे लवकर दाखल करण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक धोरणासंदर्भात १५ सूचनांचे निवेदन ‘कोसिया’च्या विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष मयंक शुक्ला आणि कोर कमिटी सदस्य सीए जुल्फेश शाह यांच्या नेतृत्वात दिले. प्रतिनिधी मंडळात कोसियाचे सुनील जेजानी आणि विपुल पंचमतिया उपस्थित होते.

ठळक मुद्दे‘कोसिया’ची मागणी : उद्योगमंत्र्यांना १५ सूचनांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : चेंबर आॅफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनने (कोसिया) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना राज्य शासनातर्फे लवकर दाखल करण्यात येणाऱ्या नवीन औद्योगिक धोरणासंदर्भात १५ सूचनांचे निवेदन ‘कोसिया’च्या विदर्भ चॅप्टरचे अध्यक्ष मयंक शुक्ला आणि कोर कमिटी सदस्य सीए जुल्फेश शाह यांच्या नेतृत्वात दिले. प्रतिनिधी मंडळात कोसियाचे सुनील जेजानी आणि विपुल पंचमतिया उपस्थित होते.कोसियातर्फे सोपविलेल्या निवेदनात सेवा इंडस्ट्रीजला नवीन औद्योगिक धोरणात प्रोत्साहन देण्याची मागणी केली. जीएसटी लागू होण्यापूर्वी सेवाकर केंद्र सरकारला मिळत होता. यामध्ये राज्य सरकारची थेट कुठलीही भागीदारी नव्हती. परंतु जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य शासनाला त्यातील वाटा मिळू लागला. नॉन-व्हॅट अ‍ॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजला जसे राईस मिल, दाल मिल आदी विदर्भातील मागास क्षेत्र भंडारा, गोंदिया, चंद्रपूर येथे मोठ्या प्रमाणात आहे. या उद्योगाच्या माध्यमातून मुख्यत्वे स्थानिक आणि कमी कुशल लोकांना रोजगार मिळाला आहे. या युनिटला कोणतेही विशेष प्रोत्साहन मिळत नाही. निवेदनात सोलर पॉवरचा उपयोग करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे.कोसिया पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या उद्योगांना रोजगार प्रदान करण्यासंदर्भात स्वतंत्ररीत्या कोणतेही प्रोत्साहन मिळत नाही आणि असे धोरणही नाही. जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर सुधारणा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

 

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईnagpurनागपूर