शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनपापुढे कर्मचारी व शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 20:57 IST

महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्या मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात कर्मचारी व शिक्षक कोरोना योद्धा बनून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे गुरुवारी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेतील कर्मचारी व शिक्षकांच्या विविध मागण्या मागील तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहेत. कोरोना काळात कर्मचारी व शिक्षक कोरोना योद्धा बनून प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, महागाई भत्त्यासह विविध मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनतर्फे गुरुवारी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवर धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेके्रटरी रंजन नलोडे, कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे, बाबा श्रीखंडे, संजय मोहले, पुरुषोत्तम कैकाडे, दत्तात्रय डहाके, हेमराज शिंदेकर, बळीराम शेंडे, मारोती नासरे, सत्यवान मेश्राम, अरुण तुर्केल, अनिल पुंजे, योगेश नागे, योगेश बोरकर, अभय अप्पनवार, प्रकाश चमके, नारायण वानखेडे, कुणाल यादव, पुष्पा वर्मा, सरिना सूडसाम, संध्या डोंगरे, संजय गाटकिने, कुणाल मोटघरे, शितल जांभुळकर, सीमा मेश्राम, मालती जांभुळकर, यांच्यासह कर्मचारी सहभागी झाले होते.अशा आहेत मागण्या- मनपातील कर्मचारी, शिक्षक व सेवानिवृत्तांना सातवा वेतन आयोग लागू करा.- जीपीएफ व डीसीपीएसची १७५ कोटी रक्कम १५ दिवसात जमा करा.- कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना विमा कवच कोविड १९ अंतर्गत ५० लाखाची रक्कम वारसांना द्या.- मृतांच्या वारसाला अनुकंपावर नियुक्ती द्या.- कोरोनाचा प्रादुर्भाव विचारात घेता कार्यालयात कर्मचारी उपस्थिती ३० टक्के करा.- कर्मचाऱ्यांना कोरोना बाधा झाल्यास मोफत विशेष वैद्यकीय सेवा उपलब्ध करा.

टॅग्स :agitationआंदोलनTeacherशिक्षकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका