शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! १ एप्रिलपासून राज्यात मोठी वीज दरवाढ? अदानीसमोर महावितरणचे लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 08:21 IST

सर्वोच्च न्यायालयाकडूनही मोठा दंड भरण्याचे आदेश

आशिष रॉयनागपूर : महावितरणने १ एप्रिलपासून वीज दरांमध्ये ३७ टक्क्यांची माेठी वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीला सर्वाेच्च न्यायालयातील प्रकरणात अदानी पाॅवर आणि जीएमआर, वराेरा यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. न्यायालयाने महावितरणला हजाराे काेटींचा दंड भरण्याचे निर्देश दिले आहेत. कंपनी वीज दरात आणखी वाढ करून या दंडाची भरपाई ग्राहकांकडूनच करील. त्यामुळे या उन्हाळ्यात वीज दरात आणखी वाढ हाेईल, हे निश्चित आहे.

अदानी पाॅवर कंपनीचा तिराेडा येथे ३३०० मेगावॅटचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातूनच महावितरणला विजेचा पुरवठा केला जाताे. काेळसा कंपनी आवश्यक काेळसा देऊ न शकल्याने अदानीला काेळसा आयात करावा लागला. या काेळशाची किंमत बरीच माेठी आहे. अदानीला यासाठी महावितरणला अतिरिक्त किंमत देण्यास सांगितले. मात्र, कंपनीने नकार दिला. हे प्रकरण महाराष्ट्र विद्युत नियामक आयाेग व लवादाकडून हाेत सर्वाेच्च न्यायालयात पाेहोचले. मात्र, प्रत्येक ठिकाणी महावितरणला पराभवाचा सामना करावा लागला. वराेरा येथे वीज संयंत्राचे संचालन करणाऱ्या जीएमआर कंपनीसाेबतही हीच नामुष्की ओढवली आहे.

दाेन्ही प्रकरणे काेळसा आयात धाेरणात २००७ आणि २०१३ मध्ये झालेल्या नियमातील बदलामुळे झाली आहेत. या काळात घरघुती काेळशाची प्रचंड टंचाई हाेती. यामुळे ऊर्जा क्षेत्रात संशाेधित नियमांची घाेषणा करण्यात आली. महावितरणने अदानी पाॅवरची देणी असलेल्या १० हजार काेटी रुपयांची वसुली आधीच ग्राहकांकडून केली आहे. आता ग्राहकांना पुन्हा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. हे शुल्क ग्राहकांकडून इंधन समायाेजन शुल्काच्या नावाने वसूल केले जाईल. त्यामुळे महावितरणच्या मुख्यालयी अदानी व जीएमआरला दिल्या जाणाऱ्या पैशांचा हिशाेब करण्यात गुंतले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAdaniअदानीelectricityवीज