शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

'एक विलेन'ने नागपूरकरांना क्रेझी केले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2022 22:37 IST

Nagpur News  ‘एक विलेन रिटर्न्स’चे कलावंत अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांनी शनिवारी लाेकमत कार्यालयाला भेट दिली.

ठळक मुद्देलाेकमत कार्यालयाला दिली भेट

नागपूरः  ‘एक विलेन रिटर्न्स’चे कलावंत अर्जुन कपूर आणि तारा सुतारिया यांनी शनिवारी लाेकमत कार्यालयाला भेट दिली. लाेकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. दाेन्ही कलावंतांनी त्यावर दिलखुलास उत्तरे दिली.

काेराेना काळातील दाेन वर्षे कठीण गेल्याचे अर्जुन म्हणाला. लूक आवश्यक आहे, पण अभिनय त्यापेक्षा गरजेचा आहे. पात्राच्या गरजेनुसार लूक बदलणे गरजेचे असते. दाक्षिणात्य चित्रपट इकडे प्रदर्शनासाठी हिंदी भाषेत डब करावे लागतात. काही माेजके चित्रपट चालले म्हणून लाेक त्या भाषेत चित्रपट पाहत नाहीत. आपल्या प्रेक्षकांची आवड समजण्याचा बाॅलिवूडने कायम प्रयत्न केला आहे. काेराेनाच्या दाेन वर्षात थाेडे बदल झाले. महाराष्ट्रासह उत्तरेकडचे प्रेक्षक आणि दक्षिणेकडचे प्रेक्षक वेगळे आहेत. आम्हाला बाैद्धिक चित्रपटांसह सामान्य प्रेक्षकांची आवड जपावी लागेल. चांगले चित्रपट काेणत्याही भाषेचे असाे ते चालतात, असे स्पष्ट मत अर्जुनने व्यक्त केले.

स्टारडम जाण्याची भीती नाही, असेही ताे म्हणाला. गेल्या काही वर्षात नकारात्मक (विलेनसारख्या) गाेष्टींचा प्रभाव वाढत असल्याचेही ताे म्हणाला. गायिका म्हणून डेब्यू करणारी तारा सुतारिया हिनेही आपल्या पात्राविषयी सांगितले. नेपाेटिझमची जाणीव झाली नसल्याचे तिने स्पष्ट केले. तत्पूर्वी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग यांनी कलावंतांचे स्वागत केले.

टॅग्स :Arjun Kapoorअर्जुन कपूरTara Sutariaतारा सुतारिया