शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:04 IST

महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. राज्यातील आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित आहेत, असा दावा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला आहे.

ठळक मुद्देकृष्णा इंगळे यांचा दावा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने ७ आॅगस्टपासून तीन दिवसीय संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये मागासवर्गीयांच्या चार प्रमुख मागण्यांचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे मागासवर्गीय कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. राज्यातील आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित आहेत, असा दावा कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी केला आहे.महाराष्ट्रात मागासवर्गीयांचा २,३९,००० चा अनुशेष असून गेल्या चार वर्षात नोकरभरतीच सरकारने केली नाही. तेव्हा मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे, पदोन्नतीमधील अनुशेष भरणे, महत्त्वाच्या जागी मागासवर्गीयांच्या नेमणुका करणे, वारंवार मागासवर्गीयांच्या बदल्या थांबविणे या चार मागण्यांचा समावेश नसल्याने कास्ट्राईब कर्मचारी महासंघ संपात सहभागी झाला नाही. आठ लाख मागासवर्गीय कर्मचारी संपात सहभागी नसल्याने संप १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा फोल ठरला आहे. ४० टक्के कर्मचारी कामावर आहेत. ९ आॅगस्ट रोजीसुद्धा मागासवर्गीय कर्मचारी कामावर उपस्थित राहतील, असा दावाही कृष्णा इंगळे यांच्यासह नामदेवराव कांबळे, सत्यदेव रामटेके, गणेश मडावी यांनी केला आहे.

 

 

टॅग्स :StrikeसंपEmployeeकर्मचारी