शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपुरात उत्साह पण साधेपणाने साजरी झाली ईद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2020 12:08 AM

शहरात ईद-उल-अजहा उत्साहाबरोबरच साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून सुरक्षित अंतर पाळले.

ठळक मुद्दे घरातच केले नमाज पठण : देशाच्या सुरक्षेसाठी मागितली दुआ

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : शहरात ईद-उल-अजहा उत्साहाबरोबरच साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोनाचे संक्रमण लक्षात घेता मुस्लिम बांधवांनी घरातच नमाज अदा करून सुरक्षित अंतर पाळले. ईद नमाज पठण केल्यानंतर देशाची सुरक्षा व शांततेसाठी दुआ करण्यात आली. विशेष म्हणजे कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी मुस्लिम धर्मगुरूंनी घरातच नमाज पठण करण्याचे आवाहन केले होते.ईदनिमित्त गरजवंतांना मदत करण्यात आली. सोशल मीडियावर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राजकीय व सामाजिक संघटनांनीसुद्धा सोशल मीडियावर ईदच्या शुभेच्छा शेअर केल्या. ईदनिमित्त घरोघरी शीरखुरमा बनविण्यात आला.दिवंगतांना घरात राहूनच केली दुआईद-उल-अजहाच्या पर्वावर मुस्लिम बांधव नमाज पठणानंतर कब्रस्तानात जाऊन दिवंगतांसाठी दुआ मागतात. त्यांच्या कबरीवर फातेहा पठण करतात. परंतु यंदा कोरोनामुळे दिवंगतांसाठी घरातूनच दुवा करण्यात आली.

टॅग्स :Eid e miladईद ए मिलादMuslimमुस्लीम