शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

 नागपुरात आरोपींना तीन प्रकरणांत शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:43 IST

सत्र न्यायालयाने गुरुवारी अजनी, एमआयडीसी व मौदा पोलिसांच्या हद्दीतील प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावली.

ठळक मुद्देसत्र न्यायालय : अजनी, एमआयडीसी, मौदा येथील प्रकरणे

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सत्र न्यायालयाने गुरुवारी अजनी, एमआयडीसी व मौदा पोलिसांच्या हद्दीतील प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा सुनावली.एमआयडीसी येथील खूनी हल्ला प्रकरणात आरोपी अशोक छिलनलाल श्रीवास (४६) याला ५ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास २ महिने अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी राजीवनगर येथील रहिवासी आहे. न्यायाधीश के. जी. राठी यांनी हा निर्णय दिला. ही घटना २५ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. लेकुराम बनोटे (४०) असे जखमीचे नाव आहे. आरोपीने बनोटे यांना धारदार शस्त्राने वार करून जखमी केले होते.अजनीतील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात आरोपी सुधाकर बळीराम इंगोले (६७) याला ३ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ४ महिने अतिरिक्त कारावास या कमाल शिक्षेसह अन्य शिक्षा सुनावण्यात आली. न्यायाधीश एस. टी. भालेराव यांनी हा निर्णय दिला. ही घटना ४ जुलै २०१२ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी १५ वर्षे वयाची होती. मौदा येथील सशस्त्र हल्ला प्रकरणात आरोपी तुकाराम श्यामराव उके (४०) याला ३ वर्षे सश्रम कारावास व २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायायीश एस. एस. दास यांनी हा निर्णय दिला. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. वशीम काझी, अ‍ॅड. आसावरी पळसोदकर व अ‍ॅड. माधुरी मोटघरे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Courtन्यायालयnagpurनागपूर