शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ईडीची नागपुरात तीन ठिकाणी धाड; भटेवार आणि आयझेक यांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 15:05 IST

Nagpur News सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी नागपुरातील तीन ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या आहेत. शिवाजीनगर भागातील भटेवार व न्यू कॉलनी येथील आयझॅक यांच्या निवासस्थानी या धाडी टाकण्यात आल्या. हे दोघेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी नागपुरातील तीन ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी धाडी टाकल्या आहेत. शिवाजीनगर भागातील भटेवार व न्यू कॉलनी येथील आयझॅक यांच्या निवासस्थानी या धाडी टाकण्यात आल्या. हे दोघेही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निकटवर्ती असल्याची माहिती आहे.

ईडीच्या टीमने शिवाजीनगर येथील भटेवार व सदर येथील न्यू कॉलनीमधील एका बंगल्यावर धाड टाकली. आयझेक कुटुंबीयांचा हा बंगला असून समित आयझेक हेसुद्धा अनिल देशमुख यांचे निकटवर्ती समजले जातात. प्राप्त माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ईडीचे तीन अधिकारी न्यू कॉलनी येथील आयझॅक कुटुंबीयांच्या बंगल्यात दाखल झाले. काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेऊन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. याशिवाय नागपुरातील जाफरनगर भागातील एका ठिकाणी ईडीच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAnil Deshmukhअनिल देशमुख