शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक प्रकरणी ईडीने केली लक्ष्मी नारायण कौशिक यांना अटक

By मोरेश्वर मानापुरे | Updated: March 9, 2024 21:43 IST

वाढवलेल्या किमतीत कमी दर्जाच्या कापसाची खरेदी.

नागपूर : अंमलबजावणी संचालनालय (ईडी), नागपूरच्या अधिकाऱ्यांनी लक्ष्मी नारायण कौशिक यांना ६ मार्च रोजी मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ च्या तरतुदींनुसार फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली. त्यांना ७ रोजी नागपुरातील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले. या प्रकरणी सुनावणी होऊन त्यांना न्यायमूर्तींनी चौकशीसाठी सात दिवसांच्या ईडी कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.

गुजरात येथील वापी पोलीस ठाण्यांतर्गत आयपीसी, १८६० च्या विविध कलमांखाली नोंदवलेल्या दोन एफआयआरच्या आधारे ईडीने तपास सुरू केला. चौकशीदरम्यान २०१८ ते २०२० या काळात लक्ष्मी नारायण कौशिक आणि त्यांच्या साथीदारावर गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला. त्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वाढवलेल्या किमतीत कमी दर्जाचा कापूस खरेदी करून मेसर्स वेलस्पन लिव्हिंग लिमिटेडच्या विश्वासार्हतेचा गुन्हेगारी भंग केला. ते खंडणी व साक्षीदारांना धमकावण्यातही गुंतल्याचे आढळून आले.

लक्ष्मी नारायण कौशिक यांना त्यांच्या मालकीच्या आणि नियंत्रित केलेल्या कंपन्या आणि संस्थांमध्ये काही बोगस संस्था आणि बनावट (शेल) कंपन्यांकडून अस्पष्ट क्रेडिट्स प्राप्त झाल्याचे ईडीच्या तपासात दिसून आले. पीओसीचे लेअरिंग आणि एकीकरण करण्याच्या उद्देशाने त्यांनी दोन बनावट कंपन्या तयार केल्या होत्या आणि त्यांनी निर्दोष असल्याचे सांगितले होते.या प्रकरणी लक्ष्मी नारायण कौशिक यांना नागपुरातील विशेष पीएमएलए न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायमूर्तींनी पुढील चौकशीसाठी लक्ष्मी नारायण कौशिक यांना १४ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :nagpurनागपूर