शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूपूर्व बयान फेटाळता येणार नाही : पूर्णपीठाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2018 22:26 IST

मृत्यूपूर्व बयान मयताला वाचून सांगितले नसेल व मयताने संबंधित बयान योग्य असल्याचे मान्य केले नसेल, अशावेळी केवळ या एकमेव कारणावरून मृत्यूपूर्व बयान पूर्णपणे फेटाळता येणार नाही, असा निर्णय पूर्णपीठाने दिला आहे.

ठळक मुद्देयापुढे एकच भूमिका अमलात आणता येईल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील तीन सदस्यीय पूर्णपीठाने मृत्यूपूर्व बयानावर अत्यंत महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. मृत्यूपूर्व बयान मयताला वाचून सांगितले नसेल व मयताने संबंधित बयान योग्य असल्याचे मान्य केले नसेल, अशावेळी केवळ या एकमेव कारणावरून मृत्यूपूर्व बयान पूर्णपणे फेटाळता येणार नाही, असा निर्णय पूर्णपीठाने दिला आहे. त्यामुळे न्यायालयांना यापुढे हीच भूमिका ठेवून निर्णय द्यावे लागणार आहेत.न्या. रवी देशपांडे, न्या. सुनील शुक्रे व न्या. मुरलीधर गिरटकर यांच्या पूर्णपीठाने हा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या मुद्यावरून उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या द्विसदस्यीय न्यायपीठात मतभिन्नता झाली होती. ‘शिवाजी पाठदुखे’ व ‘अब्दुल रियाज’ प्रकरणात संबंधित द्विसदस्यीय न्यायपीठानी मयतास मृत्यूपूर्व बयान वाचून दाखवण्यात आले नाही व ते बयान बरोबर असल्याचे मयताने कबूल केले नाही म्हणून, मृत्यूपूर्व बयान फेटाळले होते. तसेच, प्रकरणातील आरोपींना निर्दोष सोडले होते. ‘गणपत लाड’ प्रकरण निकाली काढणाºया द्विसदस्यीय न्यायपीठाने यापेक्षा वेगळी भूमिका घेतली. मयताला मृत्यूपूर्व बयान वाचून दाखवण्यात न आल्याने व ते बयान बरोबर असल्याचे मयताने कबूल न केल्याने संपूर्ण मृत्यूपूर्व बयान फेटाळता येणार नाही, असे या न्यायपीठाने स्पष्ट करून आरोपीचे दोषत्व कायम ठेवले. तसेच, या भिन्न भूमिकांवर पूर्णपीठाकडून योग्य खुलासा होण्यासाठी सदर मुद्दा मुख्य न्यायमूर्तींकडे पाठविला. त्यावर पूर्णपीठाने हा खुलासा करताना सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे विविध निर्णय लक्षात घेतले. या मुद्यावर अ‍ॅड. आनंद देशपांडे, अ‍ॅड. राहुल धांडे, अ‍ॅड. सुमित जोशी, अ‍ॅड. पी. आर. अग्रवाल व अ‍ॅड. अमित किनखेडे यांनी युक्तिवाद केला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयDeathमृत्यू