शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीच्या वेळी जंगलात ड्रोन कॅमेऱ्याने पाहणी : ती वाघिण कुठे झाली गायब ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 22:21 IST

राळेगाव वन क्षेत्रातील त्या नरभक्षी वाघिणीला २१ गावांनी वेढलेल्या जंगलात शोधण्यासाठी दिवस रात्र एक केले जात आहे. परंतु ती वाघिण कुठे गायब झाली कुणालाच काही कळत नाही.मागच्या महिन्यात त्या वघिणीला मारण्यासाठी चर्चित खासगी शूटर नवाब शफअत अली खान याला तैनात करण्यात आले होते. त्याचा मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. यानंतर शोध अभियानात व्हेटरनरी डॉक्टर, सहा शॉर्प शूटरसह २० पोलीस कर्मचाऱ्यांची एक चमू आणि वन अधिकारी कर्मचाऱ्यांसह तब्बल २०० लोकांची टीम वाघिण टी-१ च्या शोधात तैनात आहे.

ठळक मुद्देपॉवर पॅराग्लेडर, ६ शॉर्प शूटरसह नवाब अलीही शोधमोहिमेत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राळेगाव वन क्षेत्रातील त्या नरभक्षी वाघिणीला २१ गावांनी वेढलेल्या जंगलात शोधण्यासाठी दिवस रात्र एक केले जात आहे. परंतु ती वाघिण कुठे गायब झाली कुणालाच काही कळत नाही.मागच्या महिन्यात त्या वघिणीला मारण्यासाठी चर्चित खासगी शूटर नवाब शफअत अली खान याला तैनात करण्यात आले होते. त्याचा मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. यानंतर शोध अभियानात व्हेटरनरी डॉक्टर, सहा शॉर्प शूटरसह २० पोलीस कर्मचाऱ्यांची एक चमू आणि वन अधिकारी कर्मचाऱ्यांसह तब्बल २०० लोकांची टीम वाघिण टी-१ च्या शोधात तैनात आहे.सोमवारी रात्री जंगलात ड्रोन कॅमेरा फिरवून वाघिणीला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ती ड्रोनमध्येही आढळून आली नाही. आता वाघिण शोधण्यासाठी दोन प्रशिक्षित केन कोरसो श्वान त्यांचे प्रशिक्षक ज्योती रंधावा यांच्यासह राळेगावात पोहोचले आहे. यापूर्वी वनक्षेत्रात ८८ कॅमेरा ट्रॅप आणि ५२ प्रेशर इम्प्रेशर पॅड लावण्यात आलेले आहे. परंतु वाघिण टी-१ चा कुठलाही पत्ता लागू शकला नाही. शूटर नवाब अली व टीमने मंगळवारी रात्री वाघिणीला शोधण्यासाठी नाईट गस्तही केली. सकाळपासून स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सची कोर टीम बॅकअप देण्याचे काम करीत आहे. बुधवारी पॉवर पॅराग्लायडरही राळेगावला पोहाचले. त्याचीही ट्रायल घेण्यात आली.शोधमोहिम सलग सुरूराळेगाव येथे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा हे स्वत: ठाण मांडून आहेत. त्यांनी सांगितले की, वाघिण टी-१ ला शोधण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. आता ड्रोन कॅमेऱ्यासोबतच पॅराग्लायडर आणि विशेष प्रशिक्षित श्वानांचीही मदत घेतली जात आहे.वाघिणीचा मृत्यू होऊ नये याची काळजी घ्याराष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण (एनटीसीए) नागपूर कार्यालयाचे एआयजी हेमंत कामडी यांनी सांगितले की, चीफ वाईल्ड लाईन वॉर्डन (पीसीीसीएफ) यांना दिल्ली मुख्यालयावरून वाघिण टी-१ ला ट्रॅक्युलाईज करण्यादरम्यान एनटीसीएच्या एसओपी आणि गाईडलाईनचे पालन करण्याबाबत पत्र जारी करण्यात आले आहे. वाघिणीला प्राथमिकतेने ट्रॅक्युलाईज करण्यासोबतच कुठल्याही परिस्थितीत नियमंचे उल्लंघन न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. वाघिण मरू नये, याची काळजी घेण्याबाबत ताकीदही देण्यात आली आहे.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल