शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

दुरांतो एक्स्प्रेस रद्द, ५ गाड्या ‘शॉर्ट टर्मिनेट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 22:43 IST

मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली.

ठळक मुद्देमुंबईतील पावसामुळे रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली असून पाच रेल्वेगाड्या आपल्या नियोजित रेल्वेस्थानकापूर्वी समाप्त (शॉर्ट टर्मिनेट) करण्यात आल्या आहेत.मुंबईतील मुसळधार पावसाचा फटका रेल्वे प्रवाशांना बसला आहे. गुरुवारी १२२९० नागपूर-मुंबई दुरांतो एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. रेल्वेगाडी क्रमांक १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस मुंबईऐवजी नाशिकला, १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस नाशिकवरून हावडाला सुटणार आहे. रेल्वेगाडी क्रमांक १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस भुसावळला समाप्त करण्यात आली असून १२१०५ मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस भुसावळवरुन गोंदियासाठी सोडण्यात आली. रेल्वेगाडी क्रमांक १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस-शालिमार एक्स्प्रेस ही गाडी इगतपुरीवरून सोडण्यात आली. काही रेल्वेगाड्या आपल्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत. यात १२२६१ मुंबई-हावडा एसी दुरांतो एक्स्प्रेस सहा तास, १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ६.४० तास उशिराने धावत आहे. प्रवाशांनी रेल्वेगाड्यांच्या वेळा पाहून आपला प्रवास निश्चित करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेRainपाऊस