शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

पिपळा दहण घाटावरच कचरा डम्पिंग, प्रशासनाचे दुर्लक्ष

By मंगेश व्यवहारे | Updated: July 5, 2023 15:28 IST

घाटाची पुरती दुरावस्था

नागपूर : शहराची हद्द संपल्यासंपल्या पिपळा दहण घाट लागलो. नाल्याच्या काठावर असलेल्या या घाटावर परिसरातील अख्खा कचरा आणून टाकला जातो. त्यामुळे या घाटाची अवस्था कचरा डम्पिंग झाल्यासारखी आहे. घाटावर जागोजागी कचरा पसरला आहे. गुरांचा वावर येथे आहे. मात्र दहनघाटावर असलेल्या कुठल्याही सुविधा येथे नाही.

शहरालाच लागून असलेला हा घाट पूर्वी पिपळा (घोगली) ग्रामपंचायती अंतर्गत येत होता. या भागात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले, भूरपूर लेआऊट पडले, मोठमोठ्या स्कीम उभ्या झाल्या. बेसा, पिपळा या ग्रामपंचायतींना शहराचा लूक आल्याने नगरविकास विभागाने बेसा व पिपळा या ग्रामपंचायतींना बेसा-पिपळा नगरपंचायतीचा दर्जा दिला. त्यामुळे आता हा घाट बेसा-पिपळा नगर पंचायतच्या हद्दीत येत असतानाही घाटाची पुरती दुरावस्था झाली आहे.

या घाटावर अंत्यसंस्कारासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची सोय नाही. केवळ शेड टाकून ठेवले आहे. येथे लाकडाची सोय कुटुंबियांनाच करावी लागते. घाटावर अन्यही सोयी नाही. निव्वळ कचरा पडला आहे. त्यामुळे घाटाजवळील शहर हद्दीतील लोकंही मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी मानेवाडा घाटावर येत आहे. घाटाचा परिसर मोठा असतानाही सोयीसुविधा नाही. स्थानिक प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे स्थानिक नागरीक विशाल कोरके यांनी सांगितले.

टॅग्स :localलोकलnagpurनागपूर