शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अपार श्रद्धेमुळे धर्मग्रंथ न वाचण्याची परंपरा फार श्रद्धेने पाळली जाते : सुरेश द्वादशीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 21:38 IST

धर्माच्या बाबतीत श्रद्धा वरचढ ठरल्या आणि तर्कांना खुजे ठरविण्यात आले. धर्मग्रंथ  हे सर्वश्रेष्ठ असल्याच्या अपार श्रद्धेने धर्मग्रंथांकडे केवळ नमन करण्यासाठी बघितले जाते.

ठळक मुद्दे धर्मावरील राजकारणाने जगावर १४ हजार युद्ध लादलेदहादिवसीय युगांतर व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धर्माच्या बाबतीत श्रद्धा वरचढ ठरल्या आणि तर्कांना खुजे ठरविण्यात आले. धर्मग्रंथ  हे सर्वश्रेष्ठ असल्याच्या अपार श्रद्धेने धर्मग्रंथांकडे केवळ नमन करण्यासाठी बघितले जाते. सर्वश्रेष्ठ असल्यामुळे वाचण्याची गरजच नाही, ही परंपरा फार श्रद्धेने रूढ झाल्याचा उपहासात्मक टोला जगात अस्तित्वात असलेल्या ४२०० धर्मांच्या बाबतीत प्रख्यात कादंबरीकार व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी मारला.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नागपूर विभागीय केंद्रातर्फे श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात द्वादशीवार यांच्या दहा दिवसीय ‘युगांतर व्याख्यानमाले’चे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले पुष्प ‘धर्म’ या विषयावर त्यांनी गुंफले. यावेळी डॉ. सुधीर तांबे, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, डॉ. गिरीश गांधी उपस्थित होते. धर्म ही संकल्पना व्यक्ती, समाज, देश यांच्यावर अंतर्बाह्य नियंत्रण मिळविणारी यंत्रणा आहे. मात्र, ही यंत्रणा श्रद्धाव्यूहानेच पाळली जात असून, तर्कव्यूहाला तिलांजली दिली गेली आहे. तर्कामुळे श्रद्धेला शह मिळतो, म्हणूनच धर्म तर्काला दूर सारत असल्याचे द्वादशीवार म्हणाले. जगातील सर्वच धर्मग्रंथ ईश्वराने निर्माण केल्याचे मानले जाते. याच अंधश्रद्धेमुळे धर्माचे मूळ समजत नाही, प्रश्न उपस्थित करता येत नाही आणि तर्कांना चालना देता येत नाही. जगातील सर्वच धर्मांनी सत्ताधाऱ्यांनाच पाठिंबा दिला आहे. गरीब, पीडितांना कधीच पाठिंबा दिला नाही. सगळ्याच धर्मांचा जन्म झाला आहे. हिंदू धर्माची उत्पत्तीही वेदांपासून झाली आहे. त्यामुळे, धर्म सनातन ठरत नाही. पुरुष धर्म हीच संकल्पना सनातन असल्याचे मत प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी यावेळी मांडले.

टॅग्स :nagpurनागपूरliteratureसाहित्य