शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात मंत्री व आमदारांच्या अनुपस्थितीवर उपसभापतींची नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 20:03 IST

संबंधित मंत्री व आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केले. मात्र कामकाजाला सुरुवात होताच ठाकरे यांनी अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देकामकाज तहकूबगेल्या ५०-६- वर्षात असे घडले नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : संबंधित मंत्री व आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. यामुळे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज १५ मिनीटांसाठी तहकूब केले. मात्र कामकाजाला सुरुवात होताच ठाकरे यांनी अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली.कामकाजात १६ लक्षवेधींचा समावेश आहे. परंतु सभागृहात मंत्री व आमदार अनुपस्थित आहेत. संसदीय कामकाज मंत्रीही उशिरा आले. मंत्री येतील तेव्हाच सभागृहाचे कामकाज सुरू होईल. ही प्रथा योग्य नाही, अशी नाराजी ठाकरे यांनी व्यक्त केली.१५ मिनिटानंतर मंत्री सभागृहात आले आहेत. भविष्यात असा प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. यापूर्वीही असा प्रकार झाल्याचे तावडे यांनी निदर्शनास आणले. शिवसेनेच्या डॉ. नीलम गोºहे यांनी तावडे यांच्या भूमिकेचे समर्थन केले. यावर ठाकरे म्हणाले, गेल्या ५०-६० वर्षांत सभागृहात एकही मंत्री उपस्थित नाही,असा प्रकार घडलेला नाही.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Vidhan Bhavanविधान भवन