शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचे डॉ. संजय बजाज यांना आंतरराष्ट्रीय  सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 01:36 IST

ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सेवा क्षेत्रात कार्य करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृद्धोपचार तज्ज्ञ डॉ. संजय बजाज यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. डॉ. बजाज यांना बेल्जियमच्या लीज विद्यापीठात जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने विशेष प्रशस्ती पत्रक प्रदान करण्यात आले तर एप्रिल महिन्यात पोलंडमध्ये होणाऱ्या आॅस्टिओपोरोसिस महाअधिवेशनासाठी विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपोलंडमध्ये होणाऱ्या आॅस्टिओपोरोसिस महाअधिवेशनासाठी विशेषत्वाने आमंत्रित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य सेवा क्षेत्रात कार्य करणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वृद्धोपचार तज्ज्ञ डॉ. संजय बजाज यांच्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. डॉ. बजाज यांना बेल्जियमच्या लीज विद्यापीठात जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने विशेष प्रशस्ती पत्रक प्रदान करण्यात आले तर एप्रिल महिन्यात पोलंडमध्ये होणाऱ्या आॅस्टिओपोरोसिस महाअधिवेशनासाठी विशेषत्वाने आमंत्रित करण्यात आले आहे. आॅस्टिओपोरोसिस आणि सार्कोपेनिया हे आजार ज्येष्ठांसाठी घातक मानले जातात. आॅस्टिओपोरोसिसमधये हाडे पोकळ व छोटी होतात तर सार्कोपेनियामध्ये वयानुसार स्नायुंची क्षीणता वाढत जाते. जागतिक स्तरावर यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून ‘सारकोल प्रश्नावली’ तयार करण्यात आली आहे. या प्रश्नावलीच्या माध्यमातून स्नायुंची स्थिती व भविष्यातील धोके जाणून प्रतिबंधात्मक उपचार करणे शक्य होते. डॉ. बजाज यांनी या प्रश्नावलीचे हिंदी व मराठीमध्ये भाषांतर केले आहे जे सार्कोपेनियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर