शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईच नव्हे, इतर शहरांतही हल्ले करण्याचे राणाचे कारस्थान होते, धक्कादायक माहिती समोर
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, नोकरी-व्यवसायात उत्पन्न वाढेल!
3
उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट, ११ कामगार होरपळले, तिघांचा मध्यरात्रीनंतरही शोध नाही
4
ईडीला अधिकार आहेत तसे लोकांनाही आहेत, त्यांचाही विचार करा, सर्वोच्च न्यायालयाने झापले
5
भारतीयांना अशीच अद्दल घडायला पाहिजे होती..., तहव्वूर राणाचे डेव्हिड हेडलीकडे कुत्सित उद्गार
6
व्यापार युद्ध शिगेला; चीनचे अमेरिकेवर १२५ टक्के टॅरिफ, शुल्कवाढ आजपासूनच लागू : शी जिनपिंग म्हणाले...
7
देशात मागास जिल्ह्यांची गरिबी हटली, १०६ सर्वाधिक अविकसित जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यांत गरिबीत जलद घट
8
मानवी दातांना ‘शस्त्र’ मानले जाऊ शकत नाही, चावा घेतल्याचा गुन्हा अदखलपात्रच, न्यायालय
9
रेल्वे घडविणार ऐतिहासिक गडकिल्ल्यांची सहल, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार शिवरायांचा वारसा
10
दिल्लीसह NCRमधील काही भागात धुळीचे वादळ, पावसाच्या सरी; मेट्रो सेवा कोलमडली, विमाने वळवली
11
जुनी ओळख म्हणून जपलेला ट्रक जळून खाक, ४० वर्षांपूर्वीचा ट्रक.बोरगाव काळे येथील घटना
12
IPL 2025 : ज्याला धोनी 'गद्दार' म्हणाला, त्याच्यासोबतच प्लॅन आखत अजिंक्यनं जिंकला CSK चा 'बालेकिल्ला'
13
विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक, बोगस कागदपत्रांच्या आधारावर मुख्याध्यापक पदास मंजुरी दिल्याचे प्रकरण
14
तहव्वूर राणाचा आडमुठेपणा कायम! ३ तास NIA चौकशी, पण सहकार्य केले नाही; कोणते प्रश्न विचारले?
15
IPL च्या इतिहासात CSK वर पहिल्यांदाच आली ही वेळ! आता बालेकिल्ल्यात KKR नं दिला दणका
16
CSK vs KKR : धोनी DRS सिस्टीम फेल! मग कॅप्टन कूलची अंपायरसमोर संतप्त प्रतिक्रिया (VIDEO)
17
गोगावलेच पालकमंत्री हवे, शिंदेसेनेचा आग्रह; नेत्यांचा इशारा, म्हणाले, “नाहीतर मोठा उठाव...”
18
“अमृत भारत स्टेशन योजनेत ठाणे जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार”: अश्विनी वैष्णव
19
फुले चित्रपटाचा ट्रेलर बघून मत बनवू नये, ठरलेल्या दिवशीच प्रदर्शित होईल - अनंत महादेवन
20
चाहते सोडा! CSK ची बॅटिंग बघून चीअर लीडर्सचाही पडला चेहरा; घरच्या मैदानात लाजिरवाणी कामगिरी

डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची जागतिक ट्रॉपिकल न्यूरोलॉजीच्या अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 11:24 IST

Nagpur News ‘वर्ल्ड फेडेरेशन ऑफ न्यूरोलॉजी’च्या ‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागा’चे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची पुन्हा एकमताने निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ‘वर्ल्ड फेडेरेशन ऑफ न्यूरोलॉजी’च्या ‘ट्रॉपिकल न्यूरोलॉजी विभागा’चे अध्यक्ष म्हणून वरिष्ठ मेंदू रोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांची पुन्हा एकमताने निवड झाली आहे.  अध्यक्षस्थानी डब्ल्यूएफएनचे माजी अध्यक्ष आणि डब्ल्यूएफएनच्या स्पेशलिटी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. राड शाकीर होते. या बैठकीत उत्तर अमेरिका, लॅटिन अमेरिका, आशिया, युरोप आणि आफ्रिका या क्षेत्रातील विविध देशांचे सदस्य सहभागी झाले होते.

‘डब्ल्यूएफएन’ चे विश्वस्त डॉ. स्टीव्हन लुईस आणि डॉ. मारियाना डी व्हिझर प्रामुख्याने उपस्थित होते. विभागाचे सरचिटणीस व कोषाध्यक्षपदी होंडुरास येथील डॉ. मार्को तुलिओ मदिना यांचीही निवड करण्यात आली. लुधियाना येथील डॉ. गगनदीप सिंह हे विभागाचे वृत्तपत्राचे संपादक असतील. चार वर्षांचा या काळात उष्णकटिबंधीय रोगांवर संशोधन करेल. ज्यामुळे भारतीय उपखंड आणि इतर देशांतील लोकांना मोठ्या प्रमाणात मदत होईल.

वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजी ही जगातील न्यूरोलॉजिस्टची सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे आणि त्याचे सदस्य संघ म्हणून १२६ देश आहेत. डॉ. मेश्राम यांनी २०१७ ते २०२१ या काळात या गटाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारत आणि ब्राझीलमध्ये आंतरराष्ट्रीय ट्रॉपिकलन्यूरोलॉजी परिषदा आयोजित केल्या.

टॅग्स :Healthआरोग्य