शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील डॉ. भास्कर काटे यांना मरणोपरांत जीवनगौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 20:44 IST

अ‍ॅनॉटॉमिकल सोसायटी आॅफ इंडियाच्या वार्षिक परिषदेत नागपुरातील डॉ. भास्कर काटे यांना मरणोपरांत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देअ‍ॅनॉटॉमिकल सोसायटी आॅफ इंडियाची वार्षिक परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅनॉटॉमिकल सोसायटी आॅफ इंडियाच्या वार्षिक परिषदेत नागपुरातील डॉ. भास्कर काटे यांना मरणोपरांत जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांच्याहस्ते त्यांची पत्नी डॉ. स्नेहलता काटे यांना हा पुरस्कार देण्यात आला. ते उत्तम प्रशासक होते. अ‍ॅनॉटॉमीमध्ये त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. त्यांचे ५० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अ‍ॅनॉटॉमीमध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहे. शासकीय मेडिकल कॉलजचे ते माजी विद्यार्थी होते. इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर येथे ते प्राध्यापक होते. त्यांनी पुणे, सोलापूर आणि मिरज वैद्यकीय महाविद्यालयात डीन म्हणून कार्य केले. राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर त्यांनी प्रवरा मेडिकल कॉलेज, डी.वाय. मेडिकल कॉलेज नवी मुंबई येथे डीन म्हणून काम केले. ते नॉमिना अ‍ॅनॉटॉमिका कमिटीचे सदस्य होते.

 

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर