शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सुखदेव थोरात यांना डॉ. आंबेडकर पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 23:20 IST

ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे पाच लाख रुपये , शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्येष्ठ सामजिक कार्यकर्ते, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ संशोधक व विचारवंत डॉ. सुखदेव थोरात यांना मारवाडी फाऊंडेशनतर्फे देण्यात येणारा यंदाचा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून विविध क्षेत्रातील एका मान्यवर व्यक्तीला दरवर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आतापर्यंत हा पुरस्कार डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव, पद्मश्री नामदेव ढसाळ, रा.सू. गवई, डॉ. यशवंत मनोहर, शरद पवार, मार्टीन मॅक्वान, सदानंद फुलझेले, डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. दत्ता भगत इत्यादींना देऊन त्यांना गौरविण्यात आलेले आहे. २०१८ चा हा पुरस्कार डॉ. सुखदेव थोरात यांना जाहीर करण्यात आला आहे. पाच लाख रुपये , शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.डॉ. सुखदेव थोरात यांना आतापर्यंत १२ विद्यापीठांनी डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अनुनय करून त्यांनी देशभरात वंचितांना न्याय देण्याचे कार्य केले आहे.

 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरnagpurनागपूर