शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला आर्थिक त्रास देऊ नका, अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी

By मंगेश व्यवहारे | Updated: June 6, 2023 13:09 IST

हेल्मेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जातो

नागपूर : रस्ते वाहतूक कायद्यान्वये वाहतूक विभागाने रस्त्यावरील सर्व सोयी-सुविधा पुरविल्या पाहिजेत. विभाग मात्र सर्व सोयीसुविधा पुरविण्यास असमर्थ असताना नागरिकांना कायद्याचा धाक दाखवून दंडात्मक कारवाई केली जात आहे. ऑनलाइन ई-चालानद्वारे जनतेला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. हेल्मेटच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. वाहन चालक लघुशंका करायला गेला तरी वाहनावर ई-चालानद्वारे दंड आकारला जातोय.

बऱ्याचदा शहरात सिग्नलवर वाहतूक नियंत्रण करणारे पोलिस गैरहजार असतात, मोक्याच्या ठिकाणी जणू शिकार करण्याच्या इराद्याने उभे राहतात. वाहतूक विभागाने आपली यंत्रणा सुधारावी. त्यानंतरच जनतेवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे वाहतूक पोलिस उपायुक्त व नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सेनेचे प्रभुदास डोंगरे, सचिन धोटे, मंगेश शिंदे, अरुण सेलीवार, प्रशांत निकम, विजय कामटे, रितेश हेमके, नीलेश यादव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसnagpurनागपूर