शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

दोहा-शारजाहला विदर्भातील भिवापुरी मिरचीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 12:49 IST

मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही.

ठळक मुद्देएआयएटीसीएल भाज्या पाठविण्याच्या तयारीत

वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सौदी अरबमधील दोहा आणि शारजाहमध्ये विदर्भातील हिरव्या मिरचीची टंचाई जाणवायला लागली आहे. मागील चार महिन्यांपासून विदेशातील विमानसेवा बंद आहे. परिणामत: शारजाहमधील अनेक नागरिकांना आपल्या खाद्यपदार्थांमध्ये मिरचीचा वापर करता आला नाही. त्यामुळे या नागरिकांना भिवापुरी मिरचीसोबतच अन्य भाज्यांचीही प्रतीक्षा लागून राहिली आहे.

नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी आठवड्यातून चार दिवस कतार आणि एअर अरेबियासाठी विमानसेवा सुरू होती. या दोन्ही फ्लाईटमधून सुमारे तीन टन भाज्या पाठिवल्या जायच्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातून सर्वाधिक प्रमाणात मिरची पाठविली जायची. या शिवाय कोथिंबीर, पालक, मेथी, आवळा, भेंडी, टमाटर, कुंदरू, अद्रक, लसूण आदींचीही निर्यात केली जात असे.

शारजाहमध्ये उज्बेकिस्तान, युगांडा, तुर्की येथूनही भाज्यांची आयात केली जात असली तरी विदर्भातील हिरव्या मिरचीला अधिक मागणी असल्याची माहिती आहे. सध्या ३१ आॅगस्टपर्यंत विदेशी विमान सेवेवर बंदी असली तरी एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड (एआईएटीसीएल) भाज्यांचे कार्गो करण्याच्या कामी लागली आहे.कतार एअरवेज नागपूर ते दोहासाठी जाणाऱ्या एअर बसमध्ये सुमारे ५ टन भाज्या लोड केल्या जाऊ शकतात. नागपूर ते शारजाह दरम्यान उडणाºया अरेबियन फ्लाईटमध्येसुद्धा जवळपास एवढ्याच भाज्या लोड करता येतात.मोबाईल व जनरल कार्गोसुद्धास्पाइसजेटचे एक फ्लाईटसुद्धा नागपूरवरून कार्गो फ्लाइटच्या रूपात नियमित सेवा देत आहे. रात्री ९.३० वाजता येणाºया या विमानात मोबाईल आणि जनरल कार्गो येतो. सुमारे तासाभराने ते नागपूरवरून कार्गो घेऊन रवाना होते.

 

टॅग्स :vegetableभाज्या