शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डॉक्टरचे क्लिनिक पेटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 19:44 IST

क्लिनिकमध्ये पेट्रोल टाकून आग लावून देण्याच्या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी अखेर नऊ दिवसानंतर गुन्हा दाखल केला. २० नोव्हेंबरच्या पहाटे नंदनवनमध्ये ही घटना घडली होती.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : क्लिनिकमध्ये पेट्रोल टाकून आग लावून देण्याच्या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी अखेर नऊ दिवसानंतर गुन्हा दाखल केला. २० नोव्हेंबरच्या पहाटे नंदनवनमध्ये ही घटना घडली होती.डॉ. जीवन विठोबाजी वाघाये (वय ५१, रा. खानखोजेनगर काली माता मंदिरजवळ) यांचे रमना मारोती परिसरात क्लिनिक आहे. २० नोव्हेंबरच्या पहाटे त्यांच्या क्लिनिकला आग लागली होती. त्याची माहितीवजा तक्रार डॉ. वाघाये यांनी नंदनवन पोलिसांकडे दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करताना सीसीटीव्ही फुटेज मिळवले. त्यात २० नोव्हेंबरच्या पहाटे ३. ४० वाजताच्या सुमारास दुचाकीवरून दोन आरोपी आले. त्यांनी क्लिनिकच्या दारातून पेट्रोल टाकले आणि आग लावून दिल्यानंतर पळ काढल्याचे फुटेजमध्ये दिसून आले. या आगीत डॉ. वाघाये यांच्या क्लिनिकचे मोठे नुकसान झाले होते. ही आग लागली नाही तर लावली गेल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे नंदनवन पोलिसांनी गुरुवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आग लावणाऱ्या त्या दोघांची पोलीस चौकशी करीत आहेत.

टॅग्स :fireआगdoctorडॉक्टर