शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी पडू नका : विजय सातोकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 23:54 IST

डिजिटल युगातील नवमाध्यमांमधील बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी न पडता, रियल न्यूज, प्लँटेड न्यूज आणि फेक न्यूजमधील फरक लक्षात घेण्याची आवश्यकता असून, डिजिटल युगातही बातम्यांची सत्यता तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इंडियन इन्स्टिटयूट आॅफ मास कम्युनिकेशन केंद्राचे संचालक विजय सातोकर यांनी केले.

ठळक मुद्देराष्ट्रीय पत्रकार दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिजिटल युगातील नवमाध्यमांमधील बातम्यांच्या प्रचारतंत्राला बळी न पडता, रियल न्यूज, प्लँटेड न्यूज आणि फेक न्यूजमधील फरक लक्षात घेण्याची आवश्यकता असून, डिजिटल युगातही बातम्यांची सत्यता तपासून घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन इंडियन इन्स्टिटयूट आॅफ मास कम्युनिकेशन केंद्राचे संचालक विजय सातोकर यांनी केले.माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नागपूर, नागपूर श्रमिक पत्रकार संघ व प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने टिळक पत्रकार भवन येथे राष्ट्रीय पत्रकारिता दिवस आयोजित करण्यात आला होता. ‘डिजिटल युगातील पत्रकारिता आचारनीती आणि आव्हाने’या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना विजय सातोकर बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनीही डिजिटल माध्यमांच्या आव्हानासंदर्भात यावेळी मार्गदर्शन केले. माहिती संचालक अनिल गडेकर, वृत्तपत्र व जनसंवाद विभागाचे प्रा. मोईज हक व्यासपीठावर होते.सचिव ब्रह्माशंकर त्रिपाठी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी केले. संचालन सहायक संचालक शैलजा वाघ-दांदळे यांनी तर माहिती संचालक अनिल गडेकर यांनी आभार मानले.

टॅग्स :Journalistपत्रकारnagpurनागपूर