शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाला भूलथापा नको, आरक्षण हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 19:43 IST

मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत त्वरित आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या १० आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले.

ठळक मुद्देशिवसेनेच्या आमदारांचे लाक्षणिक उपोषण

आॅनलाईन लोकमतनागपूर : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत त्वरित आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी शिवसेनेच्या १० आमदारांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरात लाक्षणिक उपोषण केले. आरक्षण हवे, फुटबॉल नको, हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाबाबत चालढकल करू नये, असा इशारा या आमदारांनी राज्य सरकारला दिला.शिवसेनेचे सुनील प्रभू, डॉ. सुचिज मिनचेकर, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, भरतसेठ गोगावले, मनोहर भोईर, सदानंद चव्हाण, उल्हास पाटील, चंद्रकांत सोनवणे, तृप्ती सावंत या सदस्यांनी सकाळी विधानभवनाच्या पायऱ्यांवर  बसून उपोषण सुरू केले. त्यांना शिवसेनेच्या अन्य सदस्यांनी साथ दिली. एका आमदाराने मराठा आरक्षणासोबतच धनगर आरक्षण द्या, अशी घोषणा दिली.लोकमतशी बोलताना आ. राजेश क्षीरसागर म्हणाले, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळालेच पाहिजे. केवळ लॉलीपॉप देऊन मराठा समाज शांत बसणार नाही.आ. मिनचेकर म्हणाले, आरक्षणाबाबत दिरंगाई होत असल्यामुळे लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न आहे. या लढ्यात काही भाजपा आमदार आमच्यासोबत आहेत. केवळ न्यायालयाचे दाखले देऊन मराठा आरक्षण लागू करण्यासाठी दिरंगाई करणे योग्य नाही. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Nagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशनmarathaमराठा