शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण नागपुरात दिव्यांग स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार; नितीन गडकरी यांची घोषणा

By गणेश हुड | Updated: February 20, 2023 15:15 IST

महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग पार्कचे भूमीपूजन

नागपूर : पूर्व नागपुरात सहा महिन्यात महाराष्ट्रातील पहिले दिव्यांग पार्क उभे राहील. लवकरच दक्षिण नागपुरात दिव्यांगसाठी स्पोर्ट कॉम्प्लेक्स उभारणार असल्याची घोषणा केंद्रीय केंद्रीय रस्ते व वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी केली. भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत नासुप्रच्या माध्यमातून पूर्व नागपुरातील पारडी परिसरातील सूर्य नगर येथे दोन एकर जागेत  दिव्यांगासाठी उभारण्यात येणाऱ्या अनुभूती इन्क्लुझिव पार्कचे भूमीपूजन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. 

दिव्यांग पार्कच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा  प्रयत्न आहे. या  पार्क मध्ये दिव्यांग तसेच जेष्ठांना आनंद, मनोरंजन, प्रशिक्षण, ब्रेल लिपी अश्या सर्व प्रकारच्या सुविधा राहतील. या प्रकल्पावर १२ कोटी रुपये खर्च येणार आहे.  विदर्भातील पाय नसलेल्या दिव्यांगांना कृत्रिम उपलब्ध करण्याचा मानस नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार कृष्णा खोपडे होते. यावेळी आमदार व भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आमदार मोहन मते, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन. बी, जिल्हाधिकारी विपीन इटणकर, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. २०० धोबी समाज बांधवांना गॅस इस्त्री देणार

धोबी समाज बांधव कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय करतात.  हा व्यवसाय करणाऱ्या २०० जणांना गॅसवर चालणाऱ्या इस्त्री, सिलेंडर व वाशिंग पावडर   तसेच दिव्यांगांना नागपूर महापालिकेच्या माध्यमातूत १०० ई-रिक्षा वाटप करणार असल्याची  घोषणा नितीन गडकरी यांनी यावेळी केली.

टॅग्स :Divyangदिव्यांगnagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरी