शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रांचे वितरण आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 00:47 IST

सर्व वृत्तपत्रांच्या वितरणाला बुधवारपासून (१ एप्रिल) सुरुवात होणार आहे. विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देविदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांची माहिती

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सर्व वृत्तपत्रांच्या वितरणाला बुधवारपासून (१ एप्रिल) सुरुवात होणार आहे. विदर्भ डेली न्यूज पेपर असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण चांडक यांनी ही माहिती दिली. वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरत असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. वृत्तपत्रे सुरक्षित होती आणि आता कोरोना संसर्गाच्या काळातही ती सुरक्षित आहेत असेदेखील त्यांनी सांगितले.काही दिवसांपासून वृत्तपत्र वितरण बंद होते. बुधवारपासून वितरणाला पुन्हा सुरुवात केली जाणार आहे. संघटनेच्यावतीने एजंटस् व हॉकर्सना सॅनिटायझर, मास्क व ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. या सुरक्षा साधनांचे मंगळवारपासून वितरण सुरू झाले. ते पुढेही कायम राहणार आहे असे चांडक यांनी स्पष्ट केले.वाचकांनी सहकार्य करावेवाचकांनी वृत्तपत्र वितरणाला सहकार्य करावे. सध्या वृत्तपत्रांविषयी वेगात अफवा पसरविल्या जात आहेत. परंतु, या परिस्थितीत विश्वसनीय बातम्या व सूचनांसाठी वृत्तपत्रांचे प्रकाशन व वितरण होणे अत्यंत गरजेचे आहे. वाचकांचे सहकार्य मिळाल्यास हे कार्य अधिक सहजतेने पूर्ण केले जाऊ शकते, असे चांडक यांनी सांगितले.वृत्तपत्रे सुरक्षित आहेतजागतिक आरोग्य संघटनेने वृत्तपत्रे सुरक्षित असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रांद्वारे कोरोना व्हायरसचा फैलाव होत नाही असेही संघटनेने सांगितले आहे.

टॅग्स :nagpurनागपूर