शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत टाइम्स एक्सलन्स हेल्थकेअर अवॉर्डचे सोमवारी  वितरण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 22:59 IST

लोकमत टाइम्स एक्सलन्स हेल्थकेअर अवॉर्ड-२०२० पहिल्या आवृत्तीचे वितरण २७ जानेवारीला होणार आहे.

ठळक मुद्देराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित होणार डॉक्टर्स

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : लोकमत टाइम्स एक्सलन्स हेल्थकेअर अवॉर्ड-२०२० पहिल्या आवृत्तीचे वितरण २७ जानेवारीला होणार आहे. मेडिसीन आणि हेल्थकेअर क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे डॉक्टर्स आणि मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सोमवारी दुपारी ३.३० वाजता रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये आयोजित समारंभात पुरस्कार देण्यात येणार आहे.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक व राष्ट्रीय संशोधनकर्ते प्रा. डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. के.एच. संचेती प्रमुख अतिथी राहतील. ते उपस्थितांना मार्गदर्शन करतील. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे आणि एसबीएस बायोटेक, चंदीगडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव जुनेजा अतिथी म्हणून उपस्थित राहतील. यावेळी विशेषरीत्या लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा उपस्थित राहणार आहेत.विभिन्न श्रेणीत पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरुष व महिला श्रेणीत दोन लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार तसेच पाच आऊटस्टॅन्डिंग कॉन्ट्रिब्युशन पुरस्कार आणि १० एक्सलन्स इन हेल्थकेअर पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये नऊ व्यक्तिगत एक्सलन्स पुरस्कार आणि एक हॉस्पिटल श्रेणीचा समावेश आहे.पुरस्कार निर्णायक मंडळात वरिष्ठ फिजिशियन डॉ. एस.एन. देशमुख हे अध्यक्ष आणि वरिष्ठ रेडिओलॉजिस्ट डॉ. राजू खंडेलवाल सचिव आहेत. निर्णायक मंडळाच्या सदस्यांमध्ये वरिष्ठ कॉर्डियोथोरॅसिक सर्जन डॉ. पी.के. देशपांडे, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ गायनॅकोलॉजिस्ट डॉ. जे. फिदवी, वरिष्ठ फिजिशियन डॉ. रमेश मुंडले, वरिष्ठ मनोचिकित्सक डॉ. सुधीर भावे, वरिष्ठ फिजिशियन डॉ. निखिल बालंखे, आयएमए नागपूचे अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. अनुप मरार, लोकमत समूहाचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमत समूहाचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंह यांचा समावेश आहे.पुरस्कार श्रेणी- मेडिसिन व संबंधित- सर्जरी व संबंधित- प्रसूती व स्त्रीरोग- नेत्ररोग- बालरोग- सुपर स्पेशलिटी (मेडिसीन)- सुपर स्पेशलिटी (सर्जरी)- फॅमिली फिजिशियन- रेडिओलॉजी/ पॅथालॉजी- रुग्णालय (हॉस्पिटल)५- आऊटस्टॅन्डिंग कॉन्ट्रिब्युशन पुरस्कार२- लाईफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार (पुरुष-महिला)

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीLokmat Eventलोकमत इव्हेंट