शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नासुप्रच्या भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त : ३४ वर्षांत दीड लाखाचे बनले पावणेचार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 00:44 IST

भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त झाल्यानंतर प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना त्या भूखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या लीजधारक आणि विकत घेणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देप्रकरण न्यायप्रविष्ट असताना जागेची विक्री : दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूखंडाचा व्यवहार वादग्रस्त झाल्यानंतर प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना त्या भूखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या लीजधारक आणि विकत घेणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ज्ञानेश्वर दिगांबर डफाले (वय ६३, रा. अशोक नगर, कमाल चौक) आणि दीपेश दिलीपभाई कानाबार (वय ३३, रा. मातोश्री अपार्टमेंट, सतनामीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डफाले यांना १९८४ मध्ये नागपूर सुधार प्रन्यासकडून सात हजार चौरस फुटाचा भूखंड लीजवर मिळाला होता. त्यावेळी डॉ. प्रकाश खूपचंद जैन (वय ७०, रा. धंतोली) यांच्यासोबत एक करारनामा करून डफाले यांनी डी. जे. एन्टरप्रायजेसच्या नावाने भागीदारी करून या भूखंडाचे मालकी हक्क जैन यांना देण्याचे ठरवले. बदल्यात नासुप्रमध्ये ७० हजार आणि डफाले यांना ७० हजार देण्याचे ठरले होते. ही रक्कम घेतल्यानंतर या व्यवहारात वितुष्ट आले. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले. तेथे न्यायप्रविष्ट असतानाच डफाले यांनी हा भूखंड टाईल्सचे व्यापारी दीपेश दिलीपभाई कानाबार यांना १७ आॅक्टोबर २०१६ ला ३ कोटी,८४ लाखांत विकला. विशेष म्हणजे, या भूखंडाचे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट असताना कानाबार यांनी तो विकत घेतला. त्यामुळे डॉ. जैन यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस उपनिरीक्षक पराग फुलझेले यांनी या प्रकरणाची चौकशी केली. शुक्रवारी डॉ. जैन यांच्या तक्रारीवरून डफाले आणि कानाबार या दोघांविरुद्ध पोलीस उपनिरीक्षक गवई यांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात अद्याप कुणाला अटक झालेली नाही.

टॅग्स :fraudधोकेबाजीnagpurनागपूर