शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन रोड काँग्रेसच्या अधिवेशनात रस्ता सुरक्षेवर मंथन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 00:32 IST

भारतीय रस्ता महासभेचे (इंडियन रोड काँग्रेस-आयआरसी) ७९ वे वार्षिक अधिवेशन नागपुरात २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात रस्ता सुरक्षा या महत्वाच्या विषयावर मंथन होणार आहे.

ठळक मुद्देनागपुरात ७९ वे वार्षिक अधिवेशन २२ ते २४ रोजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय रस्ता महासभेचे (इंडियन रोड काँग्रेस-आयआरसी) ७९ वे वार्षिक अधिवेशन नागपुरात २२ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात रस्ता सुरक्षा या महत्वाच्या विषयावर मंथन होणार आहे.आयआरसी ही प्रमुख तांत्रिक स्वायत्त संस्था आहे. १९३४ साली त्यावेळच्या भारत सरकारने देशातील रस्ते विकास या मुख्य उद्देशाने या संस्थेची स्थापना केलेली आहे. सध्याच्या परिस्थितीत देशातील वाढते अपघात विचारात घेता रस्ता सुरक्षा हा महत्त्वाचा विषय आहे. नागपूर अधिवेशनाचा हा एक प्रमुख भाग आहे. अपघाताची संख्या विचारात घेता रस्ते वाहतुकीत सुरक्षा या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्याची आज गरज आहे. यादृष्टीने या अधिवेशनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.रस्ते अपघातासंदर्भात महत्वाच्या बाबी

  • भारतात रस्ता अपघातात दरवर्षी १.३७ लाख ते १. ५० लाख व्यक्तींचे बळी जातात.
  • भारतात प्रत्येक ४ मिनिटाला एक व्यक्ती मृत्युमुखी पडते.
  • भारतात प्रत्येक दिवशी १४ वर्ष वयोगटातील २० बालकांचा मृत्यू होतो.
  • भारतात प्रत्येक मिनिटाला एक गंभीर अपघात होतो.
  • भारतात सर्वसाधारणपणे २५ टक्के पेक्षा जास्त मृत्युमुखी पडणारे दुचाकी अपघातामुळे आहेत.
  • भारतात सर्वसाधारणपणे ३७७ व्यक्ती दररोज अपघातात बळी पडतात.

 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर