शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी निराधार योजनेतील ६३,२१३ लाभार्थ्यांना थेट अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 21:21 IST

Sanjay Gandhi Niradhar Yojana, beneficiaries, Nagpur News संजय गांधी निराधार योजनेतील ६३,२१३ लाभार्थ्यांना सुमारे १७ कोटी ४८ लाख ६५ हजार रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : संजय गांधी निराधार योजनेतील ६३,२१३ लाभार्थ्यांना सुमारे १७ कोटी ४८ लाख ६५ हजार रुपयाचे अनुदान बँक खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी याांनी दिली.विशेष साहाय्य योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजनाांचा समावेश आहेे. या योजनेंतर्गत शहरातील १ लाख १२ हजार १९२ लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात येते.

श्रावणबाळ राज्य निवृत्तिवेतन योजना अंतर्गत येणाऱ्या ५४,८२८ लाभार्थ्यांना ८ केटी ५९ लाख ६२ हजार २०० रुपयये, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती योजनेंतर्गत ४,१५१ लाभार्थ्यांना ७२ लाख रुपयाचा निधी शासनाकडून प्राप्त झाला असून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे.

टॅग्स :Governmentसरकारfundsनिधी