नागपुरात  महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गुगल यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 02:55 PM2020-03-13T14:55:14+5:302020-03-13T14:55:34+5:30

नागपूर रेल्वे स्थानकावर महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गूगल यांनी मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली.

Dilip Googl, chief engineer of Mahavitaranagar in Nagpur, commits suicide | नागपुरात  महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गुगल यांची आत्महत्या

नागपुरात  महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गुगल यांची आत्महत्या

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर महावितरणचे मुख्य अभियंता दिलीप गूगल यांनी मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मुंबई आऊटरवर दुपारी १२.३० वाजता घडली. या आत्महत्येमागे नेमके कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस तपास सुरू आहे. लवकरच सविस्तर वृत्त देत आहोत.

Web Title: Dilip Googl, chief engineer of Mahavitaranagar in Nagpur, commits suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.