शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन कार्यालयांच्या कोरोना आकडेवारीत तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:15 IST

विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे रोज कोरोना अहवाल जाहीर केला जातो. सोमवारी जारी अहवालामध्ये नागपूर जिल्ह्यात ९४६४ कोरोना रुग्ण अस्त्विात असल्याची माहिती देण्यात आली होती. मनपा कार्यालय अहवालामध्ये १२ हजार २५० कोरोना रुग्ण अस्तित्वात असल्याची माहिती देण्यात आली होती.

ठळक मुद्देविभागीय आयुक्तांनुसार ९४६३ रुग्णमनपा म्हणते १२२५० रुग्ण अस्तित्वात

फहीम खानलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर व ग्रामीण भागातील कोरोना संक्रमण सर्वांसाठी चिंतेचा विषय झाले आहे. या काळात रुग्णांना चांगले उपचार उपलब्ध होतील अशी नागरिकांना प्रशासनाकडून अपेक्षा आहे. परंतु, सध्या प्रशासनामध्येच समन्वयाचा अभाव दिसून येत आहे. कोरोनाच्या एवढ्या दिवसानंतरही प्रशासन एकमेकांसोबत ताळमेळ ठेवण्यात अपयशी ठरत आहे.विभागीय आयुक्त कार्यालयाद्वारे रोज कोरोना अहवाल जाहीर केला जातो. सोमवारी जारी अहवालामध्ये नागपूर जिल्ह्यात ९४६४ कोरोना रुग्ण अस्त्विात असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यातील ५७६५ रुग्ण शहरातील तर, ३६९८ रुग्ण ग्रामीण भागातील होते. याशिवाय मनपा कार्यालयही रोज सायंकाळी अहवाल जाहीर करते. त्यांनी सोमवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये शहरात १२ हजार २५० कोरोना रुग्ण अस्तित्वात असल्याची माहिती देण्यात आली होती. दोन्ही आकडेवारीत मोठा फरक होता. त्यामुळे कुणाची आकडेवारी खरी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.कोरोनामुक्त रुग्णांतही तफावतया दोन कार्यालयांच्या अहवालामध्ये कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीतही तफावत आहे. विभागीय आयुक्त कार्यालयानुसार आतापर्यंत शहरातील ४४ हजार १५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर, महानगरपालिका ३९ हजार ३७६ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचे सांगत आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस