शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

२३ लाख परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी केला सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:40 IST

Nagpur News प्रामाणिकपणाची साक्ष पटवीत हाती आलेले लाखो रुपये परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा नागपूर परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी बुधवारी सकाळी सत्कार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: प्रामाणिकपणाची साक्ष पटवीत हाती आलेले लाखो रुपये परत करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचा नागपूर परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी बुधवारी सकाळी सत्कार केला. यावेळी त्यांनी या सुरक्षा रक्षकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाबद्दल त्यांची प्रशंसा केली. युवराज सदाशिव चामट, शुभम संजय हरडे, सनी विजय येवले आणि अतुल गणेशराव चतुरकर अशी या चार रक्षकांची नावे आहेत.काय आहे घटना?शहरातील अत्यंत वर्दळीच्या भागात आढळलेल्या निनावी बॅगेतील २३ लाखांची रोकड चार सुरक्षा रक्षकांनी तात्काळ पोलिस ठाण्यात जमा केली. ही रक्कम २३ लाख, ८९ हजार, ५८० रुपयांची रोकड आणि ८१ लाख, ९५ हजार, ४५ एवढी होती.धनादेशावरून सापडला मालकाचा पत्ताही रोकड कुणाची याचा शोध धनादेशाच्या माध्यमातून पोलिसांनी लावला. लोकमत चौकाजवळ श्रीराम सेल्स नामक फर्मची ही रोकड असल्याचे स्पष्ट झाले. फर्मचे कर्मचारी दररोज वेगवेगळे व्यापारी आणि प्रतिष्ठानातून रोकड व धनादेश संकलित करतात. ते बँकेत जमा करतात. नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी मंगळवारी दिवसभर ही रोकड जमा केली आणि ते मुंजे चौकातून जात असताना दुचाकीवरून पैशाची बॅग खाली पडली. ते त्यांच्या लक्षात आल्यानंतर शोधाशोध करू लागले. मात्र, सुदैवाने ही बॅग प्रामाणिक सुरक्षा रक्षकांच्या हाती लागली. 

टॅग्स :Policeपोलिस