शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या नुकसानीबाबत कृषी विभाग अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 00:56 IST

यंदा सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. सोयाबीनची पिके पिवळी पडून मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने सोयाबीनचे सर्वेक्षण केले. पण कापसाचीसुद्धा अशीच स्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष केले. कृषी समितीच्या झालेल्या बैठकीत ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे समिती सभापतींनी बैठकीतच अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.

ठळक मुद्देसमितीच्या बैठकीत आले निदर्शनास : सभापतींनी ओढले ताशेरे

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : यंदा सरासरीच्या तुलनेने अधिक पाऊस झाल्याने त्याचा फटका पिकांना बसला आहे. सोयाबीनची पिके पिवळी पडून मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने सोयाबीनचे सर्वेक्षण केले. पण कापसाचीसुद्धा अशीच स्थिती असताना त्याकडे दुर्लक्ष केले. कृषी समितीच्या झालेल्या बैठकीत ही बाब निदर्शनास आली. त्यामुळे समिती सभापतींनी बैठकीतच अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले.जिल्हा परिषदेच्या कृषी समितीची ऑनलाईन बैठक पार पडली. त्यानंतर कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांच्याकडून माहिती घेतली असता, ते म्हणाले की, गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत १४ हजार १२४ हेक्टर जिराईत, १५८३ हेक्टर बागाईत व ७६.९९ हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाले. त्यासाठी नुकतीच केंद्र सरकारच्या चमूने भेट देऊन पाहणी केली शिवाय शासनाकडून जाहीर झालेली मदत तोकडी असून त्यात अधिक भर घालण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या पुरात ३३ हजार हेक्टरवरील सोयाबीनचे नुकसान झाले तर ४५ हजार हेक्टरवरील सोयाबीन पावसाने पिवळे पडले. त्यात अधिक भर पडण्याची शक्यता आहे. कौशल्य विकास अंतर्गत आत्माच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यातील ५० शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच रब्बी मक्का पिकासाठी अडीच हजार हेक्टर क्षेत्रात लागवडीचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

१६,७५४ जनावरे लम्पीने बाधितयंदा राज्यात जनावरांवर लम्पी या संसर्गजन्य आजाराने हल्ला केला असून जिल्हा पशुसंवर्धन विभागाने परिस्थिती चांगली हाताळल्याची पावती त्यांनी दिली. जिल्ह्यात ५ लाख ५९ जनावरे आहेत. त्यात १,१२,७०० लस प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी १ लाखांवर जनावरांचे लसीकरण झाले असून १४ हजार ७९९ जनावरांना लवकरच लस दिली जाईल. आतापर्यंत १६ हजार ७५४ जनावरे या आजाराने बाधित आढळल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :cottonकापूसnagpurनागपूर