लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :‘कोरोना’च्या काळात डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी आघाडीवर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयही (डेंटल) समोर आहे. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्या मार्गदर्शनात ‘डेंटल’च्या डॉक्टरांनी १७४८ रुग्णांच्या नाक व घशातील स्रावाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले.
‘डेंटल’ने घेतले कोरोना रुग्णांचे १७४८ नमुने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 21:40 IST
‘कोरोना’च्या काळात डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारी आघाडीवर राहून आपले कर्तव्य बजावत आहेत. यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयही (डेंटल) समोर आहे. अधिष्ठाता डॉ. मंगेश फडनाईक यांच्या मार्गदर्शनात ‘डेंटल’च्या डॉक्टरांनी १७४८ रुग्णांच्या नाक व घशातील स्रावाचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविले.
‘डेंटल’ने घेतले कोरोना रुग्णांचे १७४८ नमुने
ठळक मुद्देशासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाचा पुढाकार