शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

शरीरसंबंध प्रस्थापित करून लग्नास नकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 21:14 IST

भावाच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. मोहित मथुराप्रसाद गुप्ता (वय २१) असे त्याचे नाव आहे.

ठळक मुद्देप्रेयसीची तक्रार : प्रियकर गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भावाच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध निर्माण करून तिच्यासोबत तब्बल दोन वर्षे शरीरसंबंध प्रस्थापित केल्यानंतर आता लग्नास नकार देणाऱ्या आरोपीला सक्करदरा पोलिसांनी अटक केली. मोहित मथुराप्रसाद गुप्ता (वय २१) असे त्याचे नाव आहे.मोहित हा सोमवारी क्वॉर्टर परिसरात शाहू गार्डनजवळ राहतो. तो खासगी काम करतो. तर, पीडित तरुणी (वय १९) अजनीत राहते. ती गरीब कुटुंबातील असून बारावीपर्यंत शिकलेली आहे. आरोपी मोहित गुप्ताचा लहान भाऊ आणि पीडित मुलगी दोन वर्षांपूर्वी सोबत शिकत होते. त्यामुळे त्यांच्यात मैत्री होती. अभ्यासाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे-येणेही होते. त्यातून आरोपी मोहितने पीडित तरुणीवर प्रेमजाळे फेकले. तिला आपल्या जाळ्यात ओढल्यानंतर त्याने तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध जोडणे सुरू केले. १२ मार्च २०१६ ते १७ एप्रिल २०१८ पर्यंत अनेकदा शरीरसबंध प्रस्थापित केल्यानंतर आता त्याने लग्नास नकार दिला. त्याची वारंवार समजूत काढूनही तो लग्नास तयार न झाल्यामुळे पीडित तरुणीने त्याच्याविरुद्ध बुधवारी सक्करदरा ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोहितविरुद्ध बलात्कार तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर