शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

 नागपुरात  ‘आर्टिकल १५’ सिनेमाच्या विरुद्ध निदर्शने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 19:53 IST

अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ या सिनेमातून ब्राह्मण समाजाची प्रतारणा करण्यात येत आहे. सिनेमातून चुकीच्या गोष्टी दाखवून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर संविधानाचे ‘आर्टिकल १५’ हे नाव सिनेमासाठी वापरून त्याचाही दुरुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजात रोष असून, ब्राह्मण सेना व करणी सेना यांनी संयुक्तपणे सीताबर्डी येथील इंटरनेटी मॉल समोर जोरदार नारेबाजी केली.

ठळक मुद्देब्राह्मण सेना व करणी सेना आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘आर्टिकल १५’ या सिनेमातून ब्राह्मण समाजाची प्रतारणा करण्यात येत आहे. सिनेमातून चुकीच्या गोष्टी दाखवून जातीय तेढ वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचबरोबर संविधानाचे ‘आर्टिकल १५’ हे नाव सिनेमासाठी वापरून त्याचाही दुरुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजात रोष असून, ब्राह्मण सेना व करणी सेना यांनी संयुक्तपणे सीताबर्डी येथील इंटरनेटी मॉल समोर जोरदार नारेबाजी केली. यावेळी अनुभव सिन्हा यांचा निषेध करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल करण्यात आली. या आंदोलनात ब्राह्मण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनीष त्रिवेदी, प्रतीक त्रिवेदी, देवेश व्यास, आशिष दीक्षित, करणी सेनेचे अध्यक्ष प्रमोद सिंह ठाकूर, मंगेश तिवारी, गौरव मिश्रा, प्रवीण पांडे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Karni Senaकरणी सेनाagitationआंदोलन