शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

परिचारिकांचे मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 20:28 IST

महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रातील मानधनावरील कार्यरत परिचारिका व आशा वर्कर्स यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देमहागाई भत्ता, उपचाराची सुविधा मिळण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रातील मानधनावरील कार्यरत परिचारिका व आशा वर्कर्स यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी सिव्हिल लाईन्स येथील मनपा मुख्यालयात धरणे आंदोलन केले.मागील पाच महिन्यांपासून कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून मानधनावरील परिचारिका सुटी न घेता काम करत आहेत. परंतु त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही साधने मनपाच्या आरोग्य विभागाने उपलब्ध केलेली नाहीत. यामुळे मागील काही महिन्यात मानधनावरील ४० कर्मचारी बाधित झाले. परंतु त्यांना उपचाराची सुविधा उपलब्ध केली नाही. नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सुविधा मिळाव्यात. पीपीई किट उपलब्ध कराव्यात, उपचाराचा खर्च मिळावा, महागाई भत्ता देण्यात यावा, आदी मागण्यांसाठी नागपूर महानगरपालिका अस्थायी आरोग्य कामगार संघटना व नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन यांच्या नेतृत्वात काम बंद व ठिय्या आंदोलन करण्यात आले. संघटनेचे नेते नेते जम्मू आनंद यांच्या यांनी यावेळी मार्गदर्शन केले. मनपा आयुक्तांनी मार्च महिन्यापासूनचा महागाई भत्ता, पीपीई किट व पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे उपचाराची सुविधा उपलब्ध करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका