शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या वाठोडा येथील बकरा मंडी हटवा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:45 IST

वाठोडा ले-आउट परिसरात खुल्या जागेवर बकरा मंडी सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बकरा मंडीला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाठोडा ले-आउट परिसरात खुल्या जागेवर बकरा मंडी सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. बकरा मंडीला परिसरातील नागरिकांचा विरोध आहे. आमदारांना आणि उपमहापौर यांना निवेदन देण्यात आले आहे. मनपा उपायुक्त यांच्याकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी बकरा मंडी बाजार लागू नये, अशी विनंती होती. त्यानंतरही बकरा मंडी सुरू करण्यात आली. परिसरातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता येथे बकरा मंडी सुरू करू नये अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनपातील राट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनी दिला आहे.भांडेवाडी परिसरात डंपिंग यार्ड, कत्तलखाना, कचºयापासून वीजनिर्मिती केंद्र, डॉग शेल्टर याच परिसरात आणले गेले. मोमिनपुरा- सतरंजीपुरा येथील लोकांना अलगीकरणासाठी सिम्बॉयसिस कॉलेजमध्ये ठेवण्यात आले आहे. आता बकरा मंडी सुरू केली आहे. येथे संपूर्ण विदर्भातील तसेच हैदराबादपासून व्यापाऱ्यांची ये-जा सुरू झालेली आहे. पूर्व नागपुरात स्मार्ट सिटी आली पण भांडेवाडी परिसराला व तेथील नागरिकांना त्याचा कोणताही फायदा झाला नाही. या परिसरातील लोक कोविड-१९ मुळे अद्यापही सावरले नाहीत. याचा विचार करता बकरा मंडी एपीएमसीमध्ये असलेल्या जागेवर सुरू करावी, अशी मागणी पेठे यांनी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Marketबाजारnagpurनागपूर