शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दीपक बजाजला जामीन नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 22:19 IST

सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याच्या आरोग्यात सुधारणा झाली असल्यामुळे त्याची जामीन मिळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी अमान्य केली. तसेच, बजाजचा यासंदर्भातील अर्ज निकाली काढला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : आरोग्यात सुधारणा झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याच्या आरोग्यात सुधारणा झाली असल्यामुळे त्याची जामीन मिळण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी अमान्य केली. तसेच, बजाजचा यासंदर्भातील अर्ज निकाली काढला.न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला. न्यायालयाने डॉक्टर व कारागृह प्रशासनाच्या अहवालांचे अवलोकन केल्यानंतर बजाजच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली जात असल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच, ही बाब लक्षात घेता बजाजला वैद्यकीय कारणामुळे जामीन मंजूर केला जाऊ शकत नाही असे स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान, बजाजच्या आहारासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे न्यायालयाने बजाजला तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आहार देण्यास सांगितले व याबाबत काही अडचण वाटल्यास न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली. बजाज मेडिकलमध्ये भरती असून त्याला १६ आॅगस्ट रोजी सुटी दिली जाणार आहे. त्यानंतर त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली जाईल.बजाजने पदाचा दुरुपयोग करून बेहिशेबी मालमत्ता गोळा केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बजाज विद्यार्थ्यांकडून विविध अनावश्यक शुल्क वसूल करीत होता. शिक्षक व कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर देणगी घेत होता. तसेच, शासनाकडूनही मदतीच्या स्वरूपात विविध अनुदाने स्वीकारत होता. बजाजतर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी व अ‍ॅड. उदय डबले तर, सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर