बेबीताई रामदास धंदर (७०, रा गजानननगर, एसआरपी कॅम्प) यांचे निधन झाले. सोमवारी सकाळी १० वाजता डिगडोह घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना, नातवंड आहेत.
शंकरराव पांढुरकर
शंकरराव आनंदरावजी पांढुरकर (७७, रा आशीर्वादनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे अंत्यसंस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा व दोन मुली आहेत.
उमा केळवदकर
उमा बाळकृष्ण केळवदकर (५६) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पुर्णा धकाते
पुर्णा कंठीराम धकाते (६०, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कुंदन साेमकुवर
कुंदन बाबुराव साेमकुंवर (५२, रा. बाबा बुद्धाजीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
रत्नमाला बागडे
रत्नमाला घनश्याम बागडे (५७, रा. गमगाव) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मंगेश भाेजे
मंगेश नत्थू भाेजे (३४, रा. बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कजाबाइ काेचे
कजाबाइ रघुनाथ काेचे (६३, रा. आदर्शनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरज मून
सूरज बंडू मून (५२, रा. अशाेकनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
लता निनावे
लता सुरेश निनावे (६२, रा. दयानंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महादेव मानवटकर
महादेव बाळकृष्ण मानवटकर (३५, रा. बाेरडा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गाेपाल साखरे
गाेपाल अर्जुन साखरे (६२, रा. एकता काॅलनी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
इंदूबाई उमरेडकर
इंदूबाई पांडुरंग उमरेडकर (७५, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
भीमराव बागडे
भीमराव लक्ष्मण बागडे (७८, रा. साैंसर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुशीला चाैबे
सुशीला चाैबे (८२, रा. धम्मानंदनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
उमाजी झलके
उमाजी संभाजी झलके (६०) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ताराचंद मेश्राम
ताराचंद बाेडकू मेश्राम (७७, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
संजय जनबंधू
संजय गरीबा जनबंधू (५२, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसंता हिरेखण
वसंता मधुकर हिरेखण (५६, रा. पारडी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
नरेश कांबळे
नरेश श्रावण कांबळे (५२, रा. समतानगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शंकर वाघमारे
शंकर नारायण वाघमारे (६९, रा. प्रेमनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.