निधन वार्ता.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:15+5:302021-07-12T04:07:15+5:30

नागपूर : भारतीय सेनेतील सेवानिवृत्त नायक राजकुमार भय्यालाल यादव (७०) यांचे पुणे येथे हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी ...

Death talk ..... | निधन वार्ता.....

निधन वार्ता.....

नागपूर : भारतीय सेनेतील सेवानिवृत्त नायक राजकुमार भय्यालाल यादव (७०) यांचे पुणे येथे हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद फाले ()

शरद नामदेव फाले (८०, रा. दुर्गानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लीलावती वखरे ()

लीलावती वखरे (९४, रा. महाल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वनमाला अंबादे ()

वनमाला लालचंद अंबादे (७०, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शिल्पा केदार ()

शिल्पा शेखर केदार (६३, रा. धरमपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट यथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण वाघ ()

लक्ष्मण विनायक वाघ (७६, रा. घाटे ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यमुना नंदनवार

यमुना हिरामण नंदनवार (८९, रा. जागनाथ बुधवारी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारसी भनारकर

बारसी बाबुराव भनारकर (७७, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनीषा येखंडे

मनीषा विजय येखंडे (४०, रा. पवनशक्तीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वाठोडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामलाल कर्नेवार

श्यामलाल रामभाऊ कर्नेवार (७७, रा. लालगंज) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनीता साहू

सुनीता पंचुराम साहू (३०, रा. डिप्टी सिग्नल) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शांतीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

देवनाथ शेंडे

देवनाथ लक्ष्मण शेंडे (८१, रा. बारसेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

नितीन मंडपे

नितीन धरमदास मंडपे (रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर बरगट

शंकर रामचंद्र बरगट (५५, रा. सुजातानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभा वालदे

शोभा नरेश वालदे (६२, रा. विद्यानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अतुल टेंभुर्णे

अतुल तुकाराम टेंभुर्णे (४०, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशालीनगर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण देशमुख

लक्ष्मण देवीदास देशमुख (७८, रा. लाडीकर ले-आऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

उमाबाई गजभिये

उमाबाई महादेव गजभिये (८५, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसंत चव्हाण

वसंत रामराव चव्हाण (८९, रा. मनीषनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंदा अडविकर

चंदा भाऊराव अडविकर (७१, रा. चक्रपाणीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती मासुळकर

कलावती पुंडलिक मासुळकर (६९, रा. इंगोलेनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला अग्रवाल

सुशीला मुरारीलाल अग्रवाल (७९, रा. गोकुळपेठ) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विष्णू मुंदाफळे

विष्णू शंकर मुंदाफळे (६८, रा. कृषीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरीनारायण निगम

हरीनारायण जगदीश निगम (८३, रा. रजत हिल अपार्टमेंट) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जान्हवी नेवारे

जान्हवी प्रवीण नेवारे (रा. पांढराबोडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कैलाश दुबे

कैलाश बंसीलाल दुबे (६५, रा. तेलंगखेडी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पांडुरंग टाले

पांडुरंग डोमाजी टाले (९०, रा. यशोदानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर चिवंडे

ज्ञानेश्वर लालचंद चिवंडे (४१, रा. सदर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राधिका वैद्य

राधिका मोतीलाल वैद्य (३८, रा. दिघोरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रेमलाल आत्राम

प्रेमलाल सोमाजी आत्राम (५६, रा. दिघोरी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंता बडवाईकर

शेवंता प्रल्हाद बडवाईकर (६६, रा. नंदनवन झोपडपट्टी) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Death talk .....